Blogs
Art and Music
bhartiy-sangeet-vadya-blog-img

भारतीय संगीत व वाद्ये

प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रीय संगीताचे अस्तित्व असल्याचे विविध ग्रंथांवरून समजते. साम वेद, नाट्य शास्त्र, संगीत रत्नाकर यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचे संदभभ सापडतात.